
Our Services
कॅफे Business ट्रेनिंग Workshop
नमस्कार मित्रांनो...
आपल्या महाराष्ट्रीयन बांधवांनी आवर्जून वाचावी अशी पोस्ट.
वेळात वेळ काढून नक्की वाचा ही विनंती.
१० ते ६ या जॉबच्या विळख्यात आपण अडकला आहात?
जॉब करून सुद्धा मनाला हवा तसा पगार, पैसे मिळत नाहीत???
आपण केलेल्या कामाचा योग्य तो मोबदला योग्य त्या पगाराच्या स्वरूपात आपल्याला मिळत नाही???
इच्छा असून सुद्धा आपल्याला आपल्या कुटुंबाला आणि मुलांना जॉब मुले पुरेसा वेळ देता येत नाही???
महिनाभर कामाच्या ठिकाणी १०,१२ तास राबून सुद्धा मनाला सॅटिस्फॅक्शन आणि आनंद मिळत नाही???
भारतात आणि प्रामुख्याने महाराष्ट्रात झपाट्याने वाढणारा, बारमाही असा धंदा, महिन्याला सहा आकडी इन्कम मिळवून देणारा फूड बिजनेस यामध्ये तुम्हाला पण इंटरेस्ट आहे का???
कॅफे, स्नॅक्स सेंटर, हॉटेल बिझनेस मध्ये तुम्हाला पण उतरावेसे वाटते, पण योग्य ते मार्गदर्शन आणि Guidance तुमच्याकडे नाही का? लाखो रुपये खर्चून सुद्धा (इन्कम ची शाश्वती नसलेले) franchise ब्रँड घ्यायचा बजेट आपला नाही???
तर चिंता नको मित्रांनो...
आम्ही उद्योजक विकास आणि व्यवसाय केंद्र, पुणे आपल्यासाठी घेऊन आलो आहोत ना भूतो ना भविष्यति अशी आपला स्वतःचा फूड ब्रँड, कॅफे, हॉटेल सुरू करण्याचा तेही अगदी कमीत कमी बजेट मध्ये अद्वितीय संधी तीही फक्त आणि फक्त 3999 Rs मध्ये.
काय करावे, कसे करावे, कुठे करावे अश्या अनंत प्रश्नांचे एकच उत्तर...
उद्योजक विकास आणि व्यवसाय केंद्र, पुणे
आपण आता फक्त 1 कॉल दूर... आपल्या स्वप्नांपासून
आजच आम्हाला कॉल करा आणि जाणून घ्या कसा आपण स्वतः लाखो रुपये खर्च न करता स्वतःचा ब्रँड, कॅफे, हॉटेल बनवू शकता...
आजच कॉल करा व आपल्या संपूर्ण शंकांचे निरसन व समाधान करून घ्या...
Call/WhatsApp: +91 6262 4040 83


MOMO Business ट्रेनिंग Workshop
नमस्कार मित्रांनो,
मी उद्योजक होणारच...!!!
महाराष्ट्रात प्रचंड झपाट्याने वाढणारा सर्वाधिक लोकप्रिय बिझनेस म्हणजेच "MOMO बिझनेस...!!!"
आता सुरू करा आपल्या सिटी मध्ये...
Minimum Investment, Maximum Profit...
सध्या महाराष्ट्रात Foodie लोकांमधे चायनिज खाणाऱ्यांची संख्या खूप जास्त आहे. त्यातही मोमोजचं नावं ऐकलं तर तोंडाला पाणी सुटतं. मोमोज ही डिश सर्वच वयोगटातील लोकांना प्रचंड आवडते. मग ते वेज असो की नॉनवेज. सर्वच वयोगटातील लोक मोमोज खूप आवडीने खातात. टपरी पासून मोठमोठ्या हॉटेलपर्यंत मोमोज मिळतात. क्वचितच कुणी एखादा असेल ज्याने मोमोज खाल्ले नसावेत. महाराष्ट्रात स्ट्रीट फूडमध्ये आपली जागा MOMOs ने भक्कम रित्या तयार केली आहे. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना MOMOs खूप आवडतात. कमीत कमी इन्वेस्टमेंट मध्ये मोमो बिजनेस करणारे लोक आज लाखो रुपये कमवत आहेत.
तर मग वाट कसली बघताय???
आता MOMOs शिका प्रोफेशनली आणि सुरू करा आपला स्वतःचा MOMO कॅफे आपल्या सिटी मध्ये.
लाखो रुपये खर्च करुन MOMO Franchise Brand घेण्यापेक्षा फक्त आणि फक्त 3999/- मधे आपला स्वत:चा MOMO Brand बनवा.
Franchise Brands ला लाखो रुपये देउन वरुन Royalty व अवाजवी material चे पैसे का म्हणून द्यायचे???
आता बनवा आपला स्वत:चा MOMO Brand कुणाच्याही मदती शिवाय.
आपल्यासाठी प्रथमच "उद्योजक विकास आणि व्यवसाय केंद्र, पुणे" घेऊन येत आहे "MOMO बिझनेस ट्रेनिंग"
(संपूर्ण सेट-अप व मेनू प्रशिक्षण)
ट्रेनिंग मध्ये MOMO कॅफे, MOMO सेंटर सुरू करण्याकरता लागणारी सर्व इत्यंभूत माहिती, मेनू Training व सखोल मार्गदर्शन केले जाणार आहे.
प्रॅक्टिकल: स्टीम Momos, फ्रॉईड Momos, तंदुरी Momos, कुरकुरे Momos, शेजवान Momos, अफगाणी Momos, पेरी-पेरी Momos, इटालियन Momos, चॉकलेट Momos, झोल Momos, चीली Momos व ह्यासारखे 20+ Momos प्रोफेशनली कसे बनवायचे याचे प्रॅक्टिकल प्रशिक्षण दिले जाणार आहे.
सर्व मेनू प्रॅक्टिकली बनवून शिकवले जातात व त्यासोबत त्याच्या नोट्स सुद्धा मिळतात आणि वर्कशॉप झाल्यानंतर आपल्याला प्रमाणपत्र सुद्धा दिले जाते त्यात सोबत आपल्याला बिजनेस करण्यासाठी लागणाऱ्या लोनची माहिती, सरकारी योजनांची माहिती पूर्णपणे दिली जाते व त्यासाठी लागणारा सर्व सपोर्ट केला जातो.
आजच आपले सीट बुक करा:
Call/WhatsApp: +91 6262 4040 83



