Entrepreneurs developement and business institute

उद्योजक विकास आणि
व्यवसाय केंद्र

BUSINESS COACHING  –  F&B BUSINESS MANAGEMENT  –  FOOD CONSULTANCY

एकच ध्येय, उद्योजक घडविणे!

उद्योग करायची कारणे वेगवेगळी असू शकतात. उदा. उद्योजक बनण्याची आवड, भरपूर पैसा कमवायचा आहे, स्वातंत्र्य, परंपरागत उद्योग, एखाद्या कौशल्यात पारंगत असणे, शिक्षण नसल्यामुळे नाइलाजास्तव किंवा नोकरी गेल्यामुळे वगैरे; परंतु वरील प्रमाणपत्र किंवा कौशल्याशिवाय उद्योग सुरू कसा करायचा, चालवायचा कसा, टिकवायचा कसा आणि उद्योगविस्तार कसा करायचा, याचे प्रशिक्षण कुठलीच शैक्षणिक संस्था सूक्ष्म, लघू, मध्यम उद्योजकांना देत नाही.

प्रत्येक उद्योजक या संदर्भात माहिती घेण्यासाठी वेगवेगळ्या मार्गांनी प्रयत्न करतो. उदा. पुस्तके, उद्योजकीय कार्यशाळा, चर्चासत्रे, उद्योजकीय सल्लागारांची मदत वगैरे; परंतु फारच कमी प्रमाणात उद्योजक उद्योगविस्तार करताना दिसतात आणि मोठ्या प्रमाणात उद्योजक एका चक्रव्यूहामध्ये अडकलेले असतात. याचाच अर्थ उद्योजकता विकास या संदर्भात फार कमी प्रमाणात मार्ग उपलब्ध आहेत. त्यामुळे उद्योजकीय विकास ही आता प्राथमिक गरज बनलेली आहे.

कॅफे Business ट्रेनिंग Workshop
नवउद्योजक

आतापर्यंत अनेक लोक, विद्यार्थी, गृहिणी, वयाची व शिक्षणाची कोणतीही अट नसलेले सामान्यातले सामान्य अश्या शेकडो लोकांनी आपल्या इन्स्टिट्यूट मध्ये प्रोफेशनल ट्रेनिंग घेतली आहे आणि आपला स्वतःचा फूड व्यवसाय कुणाच्याही मदती शिवाय त्यांनी उभारला आहे. अनेक विद्यार्थी व अतिशय कमी बजेट असलेल्या अनेक गृहिणींनी आपल्याकडे वर्कशॉप अटेंड करून स्वतःचे क्लाउड कीचेन (घरातूनच मेनू बनवून Online विक्री) करून महिन्याला ४० ते ६० हजार रुपये पर्यंत ते आज कमवत आहेत. कमी बजेट असलेल्या अनेक लोकांनी ट्रेनिंग घेऊन आपले Food बिझनेस यशस्वीरित्या उभारले आहेत. 

MOMO Business ट्रेनिंग Workshop

Products Made By Students

Previous slide
Next slide

BOOK YOUR SEAT

CALL/WHATSAPP